उमरगा ( जि. उस्मानाबाद) : कृषी कायद्यांना विरोध करणारा भाजप आता त्या कायद्यांचे समर्थन करत आहे, अशी टीका शेतकरी आंदोलनाचे नेते युधवीर सिंह यांनी केली. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे शेतकरी नेते राकेश टिकेत (उत्तर प्रदेश), हरियानाचे शेतकरी युधवीर सिंह यांनी उमरगा येथे किसान संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.
( अविनाश काळे, उमरगा)
#marathinews #farmerprotest #breakingnews #esakal #sakal